Share

मलिकांचा आणखी एक खुलासा; शेअर केली एनसीबी अधिकारी-सेनविल डिसूजाची ऑडियो क्लीप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या क्रूज ड्रग पार्टीवरील कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेतलं होतं. यानंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले असून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही या प्रकरणावरुन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आर्यन खान प्रकरणाची चौकशी करण्याचं काम एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून दिल्ली एनसीबीने काढून घेतला. त्यावरही नवाब मलिक खूष होत रविवारी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे करणार असल्याचा इशारा नवाब मलिकांनी दिला. आज सकाळी सकाळी मलिकांनी आज रविवार असल्याची आठवण करुन दिली आणि आज ते पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी आजच्या ट्वीटमधून आणखी एक खुलासा केला आहे. एनसीबी अधिकारी व्ही व्ही सिंग आणि सेनविल डिसूजा यांच्या संभाषणाची क्लीप शेअर केली आहे. मलिकांनी शेअर केलेल्या फोटोतील सॅेनविल डिसूजा नेमका कोण आहे?, नवाब मलिक आजच्या पत्रकार परिषदेत काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!