🕒 1 min read
भारतात सध्या फेस्टिव्ह सीजन सुरू आहे. सगळेकडे सणासुदीची खरेदी विक्री सुरू आहे. अशावेळी ऑनलाईन साईट्स (Flipkart, Amazon) देखील विविध ऑफर लाँच करत आहे. याचवेळी देशातील टॉप टू व्हीलर निर्माता कंपनी होंडा तुम्हाला खास ऑफर देत आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda motorcycle and scooter India) तुमच्यासाठी खास फेस्टिव्ह ऑफर घेऊन आली आहे. ज्यामध्ये होंडा 0% EMI, झिरो डाऊन पेमेंट आणि बाईक आणि चर्चा खरेदीवर कॅशबॅक ऑफर करत आहे.
नक्की काय आहे ही होंडा ची ऑफर ?
या फेस्टिव्ह सीजन मध्ये होंडा आपल्या बाईक आणि स्कूटर च्या खरेदीवर 5 % कॅश ऑफर करत आहे. ही ऑफर 5 हजार रुपयांपर्यंत असू शकते. याच बरोबर फायनान्सवर कंपनीची वाहने खरेदी करणाऱ्यांना कंपनी झिरो डाउन पेमेंट ऑफर देत आहे.
नो कॉस्ट EMI
या ऑफर अंतर्गत कस्टमरला नो कॉस्ट EMI देखील दिला जात आहे. त्यासोबत या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी काही अटी सुद्धा कंपनीकडून लागू करण्यात आले आहेत. कॅशबॅक ऑफर साठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टॅंडर्ड चार्टर्ड, वन कार्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा या बँकेची कार्ड्स वापरू शकतात.
हिरो स्पेशल ऑफर
हिरो (Hero Motocorp) देखील या फेस्टिव्ह सीजन मध्ये एक्सचेंज ऑफर म्हणून 5,000 रू पर्यंतचा डिकाउंट देत आहे. याबरोबरच आपल्या कस्टमरला एका वर्षासाठी इन्शुरेंस बेनिफिट्, 2 वर्षांसाठी फ्री मेंटेनेंससह 5 वर्षांची वॉरंटी आणि 6 महिन्यांसाठी 0% EMI देत आहे.
महत्वाच्या बातम्या
- IAS | “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, महिला आधिकाऱ्याचं संतापजनक वक्तव्य
- Viral Video | ‘ही’ व्यक्ती रबराप्रमाणे वळवते आपले शरीर, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क!
- Ashok Chavan | एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या भूमिकेवर अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, “२०१४ मध्येच…”
- Prajkta Mali in London | हास्यजत्रेमध्ये आपल्या अदांनी सर्वांना मोहून टाकणारी प्राजक्ता सोशल मीडियावर ट्रोल
- Vinayak Raut | विनायक राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात! म्हणाले, “नारायण राणे जात असताना…”
- Sheetal Mhatre | शिल्लक सेनेला ‘असे’ मेसेजस करुन मुंबई मधून महिला गोळा करण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रेंचा रश्मी ठाकरेंना टोला
- National sports | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
