Share

Maharashtra Rain : मुंबईसह ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट! तर राज्यात पुढचे ३ दिवस होणार मुसळधार पाऊस

Published On: 

🕒 1 min read

Maharashtra Rain Update  | मुंबई : मुंबईसह अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये आता हवामान विभागाने पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही भागांमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह, ठाणे परिसरात पाऊस सुरूच आहे. अशात पुण्यासह पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि घाट माथ्यावर पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून तीन दिवसांसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि पुण्याला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!