🕒 1 min read
सांगली : सध्या राज्यात मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेले दोन वर्ष गणेश भक्तांना या सणाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या थाटा-माटात गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. अनेक गणेश मंडळांना नेते भेट देताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी इस्लापूर येथील एका मंडळाला भेट दिली. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जयंत पाटील यांनी घेतली सेल्फीः
उरूण इस्लामपूरच्या महागणपती मंडळाच्या येथे एक फोटो बूथ बनवण्यात आला आहे. जिथे लोक त्याची सेल्फी घेऊ शकतात. या गणपती मंडळाला जयंत पाटलांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सेल्फी पॉइंटला त्यांची एक सेल्फी घेतली. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओः
महत्वाच्या बातम्याः
- Devendra Fadnavis | “आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया”
- Shambhuraj Desai | “धनुष्यबाण आमचाच आहे…”, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीया
- Devendra Fadnavis | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा”
- Shivsena | निर्णय नाहीच, पुढची सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; घटनापीठ नेमकं काय म्हणाले?
- Jitendra Awhad | “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; जितेंद्र आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
