Share

Sanjay Gaikwad | तुमच्या बापाने शेकोट्या नाही पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार ; संजय गायकवाड आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

बुलढाणा : ज्यांच्या बापानं कधी शेकाेट्या पेटविल्या नाहीत ते महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी कधी थप्पड मारली नाही ना खटमल मारलं. तुम्ही काय करणार बघूनच घेताे. आम्ही ठरवलं असतं तर त्याच दिवशी दाेनशे तीनशेंचा बंदाेबस्त झाला असता. ज्यांना … आली असेल त्यांनी या त्याची व्यवस्था करताे मी असा प्रहार व इशारा आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांना आज पुन्हा एकदा दिला आहे.

मी मैदानातील मर्द माणूस आहे. तलावारी, अंगावर झेललाे आहे तुम्ही काय केलं. 35 वर्ष संघर्ष केला आहे मी. विनाकारण डिवचू नका. आम्हांला सत्तेचा माज आलेला नाही. जातीची परवानगी घेतली हाेती आम्हांला बाेलताना असंही आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही जात पात मानत नाही. असेही गायकवाडांनी स्पष्ट केले. माझ्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून बुलढाणा जिल्ह्यात येथे काही ठिकाणी माेर्चा निघाले. ते मी पाहिलं काही ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हाेते. त्याला माेर्चा म्हणावे का असा प्रश्न मला पडला. तुम्ही तक्रार देत नाही आणि पाेलिसांकडून कारवाईची मागणी करता. जालिंदर भुजबळ यांस जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मी दिलं. कृषी उत्पन्न समितीवर संचालक केले. ज्यावेळेस त्यांना माजी आमदार मारायला जात हाेते त्यावेळी मी त्यांना वाचविण्यास जात असे असे गायकवाडांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!