Share

Deepak Kesarkar | “शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर…” ; दीपक केसरकरांची खातेवाटपावर प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : सामनामधून टीका करण्यापेक्षा तेव्हा जर शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर चांगली खाती वाट्याला आली असती आणि तीच खाती आम्हाला मिळाली असती. असं प्रत्युत्तर सामना मधील टीकेला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

भाजप तुपाशी आणि शिंदे गट उपाशी अशी टीका आज सामनामधून करण्यात आली आहे. जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं महत्वपूर्ण मोठं खात ही आम्हाला मिळालं आहे. असं वक्तव्य प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!