🕒 1 min read
रत्नागिरी : कोकणातल्या रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडले. स्थानिक आमदार राजन साळवी यांचा देखिलि धोपेश्व्र रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा आहे. लोकप्रतिनिधींचा कल धोपेश्वर रिफायनरी बाबत सकारात्मक आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा विचार करणे आवश्यक आहे.
खासदार विनायक राऊत यांची भुमिका विरोधात आहे. ते का हे माहित नाही, धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत एकत्र काम करणार असल्याचे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडले. राजकारणातील हेवेदावे टिका हि तत्वाशी असते व्यक्तीशी नाही. असं सांगत केंद्रातील आणि राज्यातील उद्योग मंत्री रिफायनरीसाठी एकत्र काम करण्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve । गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा जोरदार हल्लाबोल
- Ajit Pawar | आमदारांची संख्या कमी झाली की हे सरकार गडगडेल – अजित पवार
- Vinayak Mete Death। “दरवेळी चालकच कसे जखमी होत नाहीत?”; दीपाली सय्यद यांचे मेटेंच्या अपघातावर प्रश्न
- Independence Day | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात जयंत पाटलांकडून लालपरीचे सारथ्य
- Independence Day | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील जनतेला उद्देशून भाषण, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
