Share

Anil Desai | निवडणूक आयोगाला अभिप्रेत सर्व माहिती आम्ही देऊ – अनिल देसाई

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत पक्षचिन्ह आणि ईतर बाबतीतील केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी केली जाऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. अत्यावश्यक कागदपत्रे आयोगाला आम्ही सादर करणार आहोत असेही शिवसेना नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केले.

पुरावे गोळा करण्यासाठी वेळ हवा अशी मागणीही शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे, आता शिवसेनेच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देतो याकडे लक्ष लागले आहे. तर पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट केले की,निवडणूक आयोगाचे वकील दातार यांचे म्हणणे ऐकून सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रोसेडिंग करा पण ठोस निर्णय घेऊ नका असे सांगितले. निवडणूक आयोगाने निर्णयाप्रत येऊ नये असेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सूचना कशापद्धतीने घेतले जातील यावर निवडणूक आयोगातील गोष्टी ठरतील.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!