🕒 1 min read
मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयाने त्याचे जे काही मुद्दे होते ते रीफ्रेझ करून त्यांना आणायला सांगितले होते. आज पहिलीच केस आज सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे.
आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. ही न्याय प्रविष्ठ मुद्दा आहे, परंतु आम्हाला खात्री आहे. की त्याप्रमाणे न्याय होईल. महाविकास आघाडीसरकारने तयार केलेली प्रभाग रचना बदललली याबाबत स्वतः निवडणूक आयोगाने दखल होईल. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. त्यानुसारच संविधानाच्या आधारे न्याय होईल अशी भावना शिवसेनेचे नेते अनिल देसाई माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amruta Fadnavis | “मंगळसूत्र घातल्यावर पतीने गळाच पकडलाय असं वाटतं”; अमृता फडणवीसांचं बोल्ड विधान
- Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC | पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका! न्यायालयाचा आदेश, सोमवारी होणार पुढील सुनावणी
- ZIM vs BAN : भारताविरुद्ध भिडण्याअगोदर झिम्बाब्वेने दाखवली ताकद; टी-२० मालिकेत बांगलादेशला नमवले!
- T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ माजी कर्णधाराने घातले थेट निवडकर्त्यांनाच साकडे, म्हणाला…!
- Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?, सविस्तर वाचा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
