Share

Raj Babbar : मोठी बातमी! २६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर अभिनेते राज बब्बर यांना २ वर्षाची शिक्षा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर हे लोकप्रिय अभिनेते आहेत. नुकतंच त्याचं नाव आता चर्चेत आले आहे. राज बब्बर यांना लखनऊच्या खासदार आमदार न्यायालयाने २६ वर्ष जुन्या एका प्रकरणामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मतदान अधिकाऱ्याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा असा आरोप त्यांच्यावर आहे.

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

२ मे १९९६ रोजी चे हे संपूर्ण प्रकरण आहे. वजीरगंजमधील एका मतदान अधिकाऱ्याने राज बब्बर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. राज बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी बुथमध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याचा माहिती मतदान अधिकाऱ्याने दिली होती.

सपाचे उमेदवार राज बब्बर आणि शिवसेना यादव आपल्या पाच सहा साथीदारांसोबत मतदान केंद्रावर आले आणि बनावट मतदान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यावेळी फिर्यादी शिवकुमार सिंह यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये ते जखमी झाले. त्यांना मतदान अधिकारी मनोज कुमार श्रीवास्तव आणि पोलिसांनी वाचवलं. नंतर २३ सप्टेंबर १९९६ रोजी पोलिसांनी राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!