Share

shiv sena : “शिवसेनेच्या समुद्रातून गेलेले मासे तडफडून मरतील” ; शिवसैनिकाची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

 नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा हा सरकारी बंगला सोडून मातोश्रीवर गेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची ताकद सातत्याने वाढत आहे.

किंबहुना त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. शिंदे यांनी एकूण 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील आणखी 4 आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व आमदारांनी गुवाहाटीत शक्तीप्रदर्शन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!