Share

राज्यात लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने १० मते अतिरिक्त मिळवली होती. आज भाजपाने विधान परिषद निवडणुकीत नवा विक्रम रचला आहे. विधान परिषदेच्या पहिल्या पसंतीची भाजपाला तब्बल १३३ मते मिळाली आहेत. भाजप आणि अपक्षांच्या ११३ संख्याबळाच्या शिवाय भाजपाला २० मते ज्यादा मिळाली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ही जास्तीची २० मते महाविकास आघाडीकडून फोडली आहेत. भाजपाचे १०६ आमदार आहेत. आणि भाजपला ७ अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. म्हणजेच भाजपाचे ताकत ११३ होते, प्रत्यक्षात भाजपाला पहिल्या फेरीत १३३ मते मिळाली आहेत. या विजयानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच आमचा संघर्ष संपेल असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या आमदारांचा असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!