🕒 1 min read
काल शिवसेना खासदार संजय राऊत हे पुण्यातील हडपसर मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षावर आणि प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर सडकून टीका केली. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवर संजय राऊत नक्की काय म्हणालेत हे पाहूया…
शिवसेना आणि मनसेमध्ये चालू असलेले हे आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाही. यातच संजय राऊतांच्या या खोचक टीकेमुळे आता मनसे आणखी आक्रमक होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
