🕒 1 min read
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली. परंतु या बैठकीत विना भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्याना टोमणे मारण्याचं काम जास्त प्रमाणात झाल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. या बैठकीत कोरोना सह इतर मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आल्या होत्या. तसेच राज्याने इंधनाचे दर कमी करावे असं देखील पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होत.
त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
