Share

“तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे रहा”- संजय राऊतांचा इशारा

Published On: 

आज मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं होत. त्यामुळे आक्रमक झालेले शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जमले आहेत. त्यावरून आता शिवसैनिकांवर टीका होत आहे.

तर याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्रकरांनी प्रश्न विचारला असता ते जर मुंबईत येऊन आमच्या मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार असतील तर मग शिवसैनिक काय स्वस्थ बसणार का असा असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!