Share

IPL 2022: मुंबईच्या पलटणसाठी खुशखबर ; ‘हा’ स्टार खेळाडू पुढच्या सामन्यात संघात परतणार!

Published On: 

🕒 1 min read

IPL 2022: मुंबईच्या पलटणसाठी खुशखबर ; ‘हा’ स्टार खेळाडू पुढच्या सामन्यात संघात परतणार!

मुंबई: आयपीएलच्या १५ व्या मोसमातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना खूपच रोमांचक होताना दिसतोय. या सामन्यात आतापर्यंत फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पण संघाला एका स्टार फलंदाजाची खूप उणीव भासत आहे. पण आता त्याचा हा स्टार खेळाडू दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो

MI चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) नुकताच रिकव्हर होऊन परतला आहे आणि आता तो संघाच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल. दुखापतीमुळे तो मुंबई इंडियन्सच्या IPL 2022 च्या पहिल्या सामन्याचा भाग होऊ शकला नाही. मुंबई इंडियन्सने (MI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो लवकरच प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल.

मुंबई इंडियन्स आयपीएलचा पहिला सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळत आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला १७८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!