🕒 1 min read
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या महोत्सवात एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्थानिक आदिवासी तरुणांनी पारंपरिक रेला नृत्य सादर केलं. यावेळी नृत्य सादर करणाऱ्या तरुणांनी शिंदे यानांही पारंपरिक आदिवासी टोपी परिधान करण्याची विनंती करत या नृत्यात सहभागी होण्याचा प्रेमळ आग्रह केला. त्यामुळे त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत त्यांनी या नृत्यात सहभाग घेतला.
महत्वाच्या बातम्या:
-
Russia vs Ukraine war: हा सगळा श्रेयवादाचा प्रकार; बच्चू कडू यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
-
पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश; महेश मांजरेकरांना कोर्टाचा दिलासा…
-
“पवारांच्या मेहरबानीवर…” ; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी
-
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अटकेची मागणी; चित्रा वाघ म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
