Share

‘मागासवर्गीय आयोग असताना दूसरा आयोग नेमता येत नाही’ – माजी खासदार हरिभाऊ राठोड

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ: सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच आता संभाजीराजे भोसले हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील वक्तव्यं केलं आहे. मागासवर्गीय आयोग असताना स्वतंत्र दुसरा आयोग नेमता येत नाही. धोरणात्मक निर्णय घ्यायचा असल्यास दिल्लीच्या नॅशनल बॅकवर्ड कमिशनची परवानगी आवश्यक आहे, असं यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!