🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रातील महिला मुलींवर बलात्काराच्या घटना जवळपास रोज घडताहेत. साकीनाका घटनेनंतर विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली त्याला अतिशय निर्लज्जपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा निषेध आम्ही पत्र जाळून केला असल्याची माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली आहे.
या संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. गुन्हे दाखल केलेल्याला घाबरत नाही.. नडत राहू आणि तुम्हाला भिडत राहू, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘विजय वड्डेटीवार जातीय समिकरणं बदलण्याचा प्रयत्न करतात’ – मराठा क्रांती मोर्चा
-
मुख्यमंत्री चन्नी यांच्या टीकेवर योगी आदित्यनाथांची प्रतिक्रिया; म्हणाले…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही का?
-
रणजी ट्रॉफी : अजिंक्य रहाणे इज बॅक..! पहिल्याच सामन्यात ठोकलं शानदार शतक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
