Share

‘विजय वड्डेटीवार जातीय समिकरणं बदलण्याचा प्रयत्न करतात’ – मराठा क्रांती मोर्चा

Published On: 

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ( Maratha Reservation Issue ) छत्रपती संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत. छत्रपती संभाजीराजे येत्या २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. त्यांच्या या उपोषणाला पुणे जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच या उपोषणाला जिल्ह्यातील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली.

भाजप खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाला पाठिंबा देणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत विजय वड्डेटीवार यांनी शाहू महाराज संभाजी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल काँग्रेस श्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. तसेच विजय वड्डेटीवार हे ओबीसी आणि मराठा समाज यात दृविकरण करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!