Share

VIDEO : विराट कोहली-अनुष्का शर्माची मोठी घोषणा! ‘या’ कारणामुळे सोडणार मांसाहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विराट कोहलीचे अनुष्का सोबत लग्न झाल्यानंतर त्याने “वेगन” म्हणजेच नॉन व्हेज पदार्थ खाणे सोडले होते. त्याने त्याच्या आहार शाकाहारी केला होता. आता अनुष्का आणि विराट यांनी पुन्हा एका व्हिडीओ द्वारे आपण मांसाहार पूर्णपणे बंद केल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांनी आम्ही मांसाहार खाणे मिस करत असल्याचे देखील सांगितले आहे.

विराट आणि अनुष्काने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत सांगितले कि “विराट आणि मी नेहमी विचार करत असतो कि आपल्या पृथ्वीतलावर आपण सगळे अधिक चांगला प्रभाव कसा निर्माण करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ते एक चांगले स्थान कसे बनवू शकतो यात बदल घडवण्यासाठी आम्ही एक पाऊल उचलले आहे जो म्हणजे प्लॅन्ट फॉरवर्ड डाएटचा अवलंब करणे, याचा अर्थ अजिबात मांस न खाणे. आणि हे अवलंबण्याचा हेतू केवळ प्राण्यांवरील प्रेम असल्यामुळेच नाही तर मांसाच्या सेवनाचा पृथ्वीवर होणारा परिणाम देखील आहे.”

https://www.instagram.com/tv/CZs_BPFJ3Zj/?utm_source=ig_web_copy_link

विराट आणि अनुष्का या दोघांनी या आता वनस्पती-आधारित मांस बनवणाऱ्या ब्लू ट्राइब फूडमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच ते आता त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर सुद्धा बनले आहेत. विराटने याला मांस न घाता मांस खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासारखे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्लांट बेस पदार्थांमध्ये मांसासारखीच चव असल्याचे देखील सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!