Share

“ विराटने आरसीबीचे कर्णधारपद…” अजित आगरकरचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: विराट कोहलीने नऊ वर्षांनी २०२१ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे. यंदाच्या हंगामात आरसीबी अजूनही नवीन कर्णधारच्या शोधात आहे. विराटच्या जागी बँगलोरचे कर्णधारपद कोणाकडे असावे यावर भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने मोठे वक्तव्य केले आहे.

माजी खेळाडू अजित आगरकर यांचे मत आहे कि आरसीबीचे कर्णधारपद पुन्हा विराटकडे देण्यात यावे. ” जर विराट कोहली कर्णधारपद पुन्हा स्वीकारत असेल आणि त्याला हे करण्यात आनंद वाटत असेल , त्याच्याकडे ते करण्याची उर्जा असेल, तर मला वाटते की आरसीबीकडे हा सर्वात सोपा उपाय आहे,” विराटने मोठ्या कालखंडासाठी आरसीबीचे नेतृत्व केले आहे. मात्र त्याला एकदाही जेतेपद मिळवता आले नाही.

आयपीएलचे मेगा ऑक्शन काही दिवसांवर आहे. त्याआधी आरसीबीने विराट कोहली , ग्लेन मॅक्सवेल आणि मोहंमद सिराजला रिटेन केले आहे. आता आरसीबी मॅक्सवेलला कर्णधार करेल कि मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या नवीन खेळाडूला संघात घेत त्याला कर्णधारपदाची धुरा देईल याकडे क्रिकेटरसिकांचे लाख लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!