Share

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘या’ निर्णयामुळे चाहत्यांना धक्का

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टर अल्लू अर्जुन (Allu Arjun) केवळ साऊथ चित्रपटसृष्टीच नव्हे तर बॉलिवूड तसेच देशभरात देखील लोकप्रिय आहे. त्याचा ‘पुष्पा’ चित्रपटाने (Pushpa Movie) तर त्यात आणखी भर घातली आहे. नुकतचं त्याने एक मोठा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान त्याचा ‘पुष्पा’ (Pushpa Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत झळकली. मात्र आपल्याला माहित आहे का, सुपरस्टार अल्लू अर्जुनने समाजातही त्याचे मानाचे स्थान मिळवले आहे. त्याला फॉलो करणारे अनेक चाहते आहे, याच कारणामुळे त्याने चित्रपटांच्या बाबतीतही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

अल्लू अर्जुनने चाहत्यांशी असणाऱ्या नात्याबद्दल म्हटले की, हे खूप सुंदर नाते आहे. याकडे मी एक जबाबदार नागरीक म्हणून पाहतो. कारण, मी त्यांना उत्तरदायी आहे. काही झाले तरी मला प्रेक्षकांची काळजी घ्यावी लागेल, हे एक प्रकारे देवाणघेवाणीचं नातं आहे. विशेष म्हणजे आजवर प्रेक्षकांनी आपल्याला इतके काही दिले आहे की, त्याच्या बदल्यात त्याची परतफेड म्हणून काही करु शकलो तर ते माझे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली.

नुकतचं त्याने एक खुलाशात म्हणाला की, व्यावसायिक चित्रपटासंदर्भात मी खूप काळजी घेतो. तसेच तो म्हणाला, कमर्शिएल चित्रपट साकारताना मी खूप काळजी घेतो. कारण चित्रपटात साकारलेलं माझं काम मुलं पाहताना त्यांना कसलाही संकोच वाटणार नाही. केवळ मुलेच नाही तर चित्रपट पाहायला आलेल्या महिलांनाही यामुळे संकोच वाटू नये, अशाच चित्रपटात मी काम करणार.

अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या भागाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. यामुळे चाहते मात्र त्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

हत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!