Share

चक्क सलमान खानच्या बहिणीने केले कतरिनाच्या लग्नाचे फोटो शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता विकी आणि कतरिना (Actress Katrina Kaif ) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या नवविवाहित दाम्पत्यांना सेलिब्रिटीसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच त्यांच्या लग्नानंतर सलमानची बहिण अर्पिताने (Actor Salman Khan sister Arpita) शेअर केलेल्या फोटोवर ‘तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, दोघेही आनंदी रहा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. या पोस्टवर सध्या जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान सलमान खानची बहिण अर्पिता खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या (social media) स्टोरीला विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर केला आहे. अर्पिता आणि कतरिना या दोघीही खूप चांगल्या मैत्रीणी असल्याचे म्हटले जाते. बऱ्यादा त्यांना पार्टीमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. सलमानने आपल्या लग्नाला यावं अशी कतरिनाची इच्छा होती. इतकंच नाही तर सलमानच्या पालकांनाही लग्नाला येऊन आशीर्वाद द्यावा असं कतरिनाला वाटत होतं. मात्र सलमानचे पालक प्रकृतीसंदर्भातील अडचणींमुळे लग्नाला उपस्थित राहिले नाहीत. त्याचप्रमाणे सलमान द-बँग या टूरसाठी सौदी अरेबियाला (Sawai Madhopur, Rajasthan) गेला असल्याने लग्नाला उपस्थित होता. या लग्नाला तिने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना आमंत्रण दिले नसल्याचे म्हटले जाते. तरी देखील अर्पिताच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CCs6OKeJIjS/?utm_source=ig_web_copy_link

राजस्थानमध्ये कतरिना आणि विकी यांच्या विवाह सोहळ्यात अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. काल त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी फोटोला लाईक कमेंट करीत असून अनेकांनी स्वत: सोशल मीडियावर फोटो पोस्टकरून शुभेच्छा देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!