Share

गणेश विसर्जन! मुंबईत संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिक सतर्क राहणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: उद्या १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी कसून तयारी केली आहे. तसेच ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त आखण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी ६ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान आजच जोगेश्वरी येथून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई येथील संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकची सतर्कता बारगळणार आहेत. यावेळी क्रेन, रुग्णवाहिका , अग्निशमन दल, याची व्यवस्था केली गेली आहे. तसेच नाईट पेट्रोलिंगही केली जाणार आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या संशयितांचा देशात गणेशोत्सवा दरम्यान घातपात करण्याचा डाव होता. मात्र दिल्ली पोलिसांनी त्याअगोदरच सतर्कता दाखवत त्यांना ताब्यात घेतले. यामुळे कुठेही घातपात होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी अगोदरच तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!