Share

वक्रतुंडाच्या पुजनात झाली अभिनेत्री प्रार्थना बेहरे व्यस्त : सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रत्येकजण बाप्पासाठी काही ना काही खास करत असतात. गणेशोत्सावात मराठी कलाकारांचा देखील मोठा सहभाग असतो. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या घरी फुलांच्या आरासमध्ये गणेशाचे आगमन झाले आहे.

तिने इंस्टाग्रामवरून बाप्पाची पुजा करतांना एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने गुलाबी कॉम्बीनेशन फुलांची आरास केली असून तिचा पती देखील यात सहभागी झाला आहे. या व्हिडिओवर ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ..’ असे कॅप्शन दिले आहे.

https://www.instagram.com/reel/CTo77ZhKsWp/?utm_medium=copy_link

प्रार्थना बेहरे झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून  करिअरला सुरूवात केली होती. यानंतर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मितवा, कॉफी सारख्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. सध्या ती छोटया पडद्यावरील ‘रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!