Share

चित्रपटाच्या सेटवर अभिनेता धर्मेंद्र यांनी केले चहा पित चीयर्स

Published On: 

🕒 1 min read

बऱ्याच काळानंतर चित्रपटात र्पुनरागमन करणारे अभिनेता धमेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहेत. या व्हिडिओत चित्रपटाच्या सेटवर चहा पित चीयर्स केलं आहे.

आगामी काळात त्यांच्या ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर धमाल करतांनाचा त्यांचा तो व्हिडिओ चांगलाच गाजतोय. चहाचा कप हातात घेवून कसे आहात आपण, मी चहा पित असतांना शूटिंगचा आनंद घेत आहे.

https://www.instagram.com/p/CTkAb2rIqwO/?utm_medium=copy_link

शुटींगच्या सेटवर खूप छान वाटत आहे,  सर्वांना चीयर्स’ असे बोलतांना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय की, मित्रानों आशीर्वाद आणि शुभेच्छासह ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपटासाठी ऑन कॅमेरा रोमान्स करत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी धमाल अशी कमेंटस‌ केली आहे. तसेच त्यांचे बॉलीवूडमधील कमबॅकला देखील पसंती दिली आहे. या चित्रपटात अभिनेता धमेंद्र यांच्यासह रणवीर सिंग, आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!