Share

पहिल्यांदाच खलनायक साकारणाऱ्या अतुल परचुरेला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

Published On: 

मुंबई : ‘माझा होशील ना’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेतील सई आणि आदित्यची प्रेमकथा प्रेक्षकांना चागंलीच आवडली आहे. या दोघाव्यतिरिक्त कार्यक्रमातील ‘जेडी’चे पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीला पडणार आहे.

‘माझा होशील ना’च्या माध्यमातून अतुल परचुरे पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. आतापर्यंत केवळ विनोदी ढंगाच्या भूमिका करणाऱ्या आतुल परचुरे अनेक वर्षापासुन चित्रपट आणि मालिकतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. ‘माझा होशील ना’ मधील जेडी हे खलनायकाचे पात्र प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीला पडलेले आहे. काही प्रेश्रकांनी तर पात्राचे कौतुक करताना जेडीचा राग येतोय अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे, असे अतुल परचुरे यांनी सांगितले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

यादरम्यान येत्या मालिकेत आदित्यबद्दल काही मोठे खुलासे होणार आहे. काही भागापुर्वी आदित्यला जेडीच्या ऑफीसमध्ये काही पुरावे सापडले. या पुराव्याचा भुतकाळाशी संबध असल्याचा संशय आदित्यला येतो. यामुळे आदित्या पोलीसात जाण्याचा निर्णय घेतो. मात्र तिथे पोहोचण्यापुर्वीच जेडी त्याच्यावर हल्ला घडवुन आणतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!