औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने व ग्राममपंचायत, बीडीओ, सिओला तक्रार अर्ज देऊनही फायदा होत नसल्याने तहसीलदारां मार्फत दि.२१ रोजी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.
टाकळी राजेराय येथे गाव अंतर्गत सिमेंट रस्ता काम सुरू असून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्राम पंचायत सदस्य हरिदास जाधव यांनी सिओ, गटविकास अधिकारी, शाखाअभियंता यांना निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तक्रार केली परंतु कुठली चौकशी झाली नाही. काम अंदाज पत्रकानुसार न होता दबाई नाही.
त्यावर पाणी नाही वापरात येणारे साहित्य निकृष्ट असे असताना संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने मिलीभगत झाल्याची शंका वाटते. लेखी तक्रार देऊन ही निकृष्ट कामा बद्दल कारवाईच्या हालचाली होत नसल्याने तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
