Share

बहिणीच्या घरी जेवायला निघालेल्या भावावर काळाचा घाला, अपघातात ठार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वेदांतनगरातून दुचाकीवर बहिणीच्या घरी जेवणासाठी जात असलेल्या स्वारांना कार चालकाने धडक दिली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १३ जून रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झाला होता.

संजय कचरू जाधव (वय ४९, रा. कुंभारगल्ली, बेगमपुरा) व त्यांचे मेव्हणे संजय देवकर हे दुचाकीने बहिणीच्या घरी जेवणासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने (एमएच-२०-बीसी-१७३६) धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ दवाखान्यात हलविण्यात आले.

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर जाधव यांनी छावणी पोलीस ठाणे गाठले,  याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!