Share

चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून चोरट्यांनी पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. भुषण गजेंद्र पाटील (वय २६, रा.पवननगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीझेड-०४०६) चोरट्याने २३ मे रोजी घराजवळून चोरून नेली.

कृष्णा अशोक दहिहंडे (वय २८, रा.दहिहंडे गल्ली, चिकलठाणा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएच-९०७२) चोरट्याने २४ मे रोजी घराजवळून चोरून नेली.शोएब खान सादीक खान (वय २३, रा.निजामोद्दीन रोड, शहागंज) यांची दुचाकी चोरट्याने ३० एप्रिल रोजी शहागंज भाजीमंडई परिसरातून चोरून नेली.

नारायण केशव कदम (वय २३, रा.गणेशनगर, वडगाव-कोल्हाटी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएम-७२५२) चोरट्याने २३ मे रोजी घराजवळून चोरून नेली. संतोष साईनाथ तांगड (वय २७, रा.जामगाव, ता.गंगापुर) यांची दुचाकी २७ मे रोजी चोरट्याने एमआयडीसी वाळूज परिसरातील महावीर चौकातून चोरून नेली. शहराच्या विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिडको, एमआयडीसी सिडको आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात २ असे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!