Share

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनंतर तब्येतीत सुधारणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना मागील रविवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. ४८ वर्षीय अनुराग कश्यप यांच्या छातीत आणि शरीर दुखत असल्याने डॉक्टरांनी त्याचे चेकअप केले.

लगेचच अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजले की, अनुराग कश्यपच्या हृदयात ब्लॉकेज आहेत. त्यानंतर त्याला रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल केले. सध्या अनुरागची सर्जरी झाली असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे. त्यांना डॉक्टरांनी एक आठवडा आराम करायला सांगितले आहे. त्यानंतर अनुराग काम करू शकणार आहे असे सांगण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CEHi0jJhe5w/?utm_source=ig_embed&ig_rid=b90f69ad-43ac-4a53-9e9e-16ac2b9a7708

अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या काम सुरू आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. ‘मनमर्जिया’ चित्रपटानंतर अनुराग आणि तापसी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.  बॉलीवुड चित्रपट निर्माता अनुराग कश्यप नेहमीच त्यांच्या वक्तव्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनुरागप्रमाणेच त्यांची मुलगी आलियासुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!