🕒 1 min read
दिल्ली: भारतात सिनेकलाकाराची लोकप्रियता अफाट आहे. अनेक चाहते सिनेकलावंताचा आदर्श मानतात. मात्र भोजपूरी सिनेमातील एक कलाकाराला दिल्ली पोलिसांना हा दुचाकी चोरी आणि खोट्या नोटांचा रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. इंस्पेक्टर कैलाश बिष्टने आंतरराज्यीय ऑटो फिल्टर गँगचा पर्दाफाश केला आहे.
दक्षिण पूर्व दिल्लीतील एएटीएसच्या टीमने मंगळवारी भोजपुरी अभिनेता मोहम्मग शाहिद उर्फ राज सिंह याला अटक केली आहे. राज सिंह हा अभिनेता खोट्या नोटांचा रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड आहे. दिल्ली पोलिसांनी यासोबत ५० लाख रुपयाच्या खोट्या नोटा आणि दोन चोरीची बाइक जप्त केली आहे.
The #DelhiPolice (@DelhiPolice) has busted a fake currency racket and arrested a Bhojpuri film actor who runs a production studio in Hari Nagar Ashram. The accused Md Shahid was held with his accomplice Sayyad Zain Hussain who is allegedly involved in vehicle theft cases. pic.twitter.com/V2VrMbMvo6
— IANS (@ians_india) March 16, 2021
यावेळी पोलिसांनी आरोपी मोहम्मग शाहिद उर्फ राज सिंह उर्फ ललन आणि सैयद जैन हुसैनला यांना अटक केली आहे. आरोपी शाहिदने भोजपुरी फिल्म ‘इलाहाबाद से इस्लामाबाद’ या सिनेमात काम केलं आहे. तसेच या अभिनेत्याने अनेक भोजपुरी सिनेमासोबतच भोजपुरी गाण्यातही काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँकांच्या खासगीकरणावरून खासदार राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
- बँकेच्या खासगीकरणाबाबत निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान
- बंटी बबली २ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; सलमान खान करणार लाँच
- कोरोना आणि लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुख्यमंत्र्यासोबत बैठक
- धक्कादायक! माजलगावातील कोवीड सेंटरमधील कोरोना रुग्णांनी ठोकली धूम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
