Share

विराट अनुष्काचा सोशलवर रोमँटिक अंदाज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो अशातच विराटने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. विराटच्या या फोटो वरती लाईक्स पाऊस पडत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्कासोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काला किस करताना दिसून येत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालतोय. तर विराट-अनुष्काचे चाहते दोघांच्याही केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत.

विराट अनुष्काला मुलगी होऊन गुरुवारी दोन महिने पूर्ण झाले. अगदी त्याच दिवशी विराटने अनुष्काला किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी उड्या घेत लाईक्स आणि कमेंट्सा पाऊस पाडला आहे.

https://www.instagram.com/p/CMSHnCfFRVM/?utm_source=ig_web_copy_link

विराटने आपल्या इन्स्टाग्रामवर अनुष्काच्या माथ्यावर किस करत असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांचीही केमिस्ट्री अगदी लाजवाब दिसत आहे. तसंच त्यांच्यातली बॉन्डिंग किती पक्की आहे, हे ही या फोटोमधून जाणवत आहे. तसं पाहायला गेलं तर विराटने हा फोटो अगदी टायमिंग साधून शेअर केला आहे. अनुष्काने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्यांच्या मुलीला दोन महिने पूर्ण होत असल्याची पोस्ट केली. त्यानंतर विराटने हा रोमँटिक अंदाजातला फोटो पोस्ट केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!