Share

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकांचा सलग चार दिवस लॉकडाऊन…

Published On: 

मुंबई: सणवार आणि बॅंकांच्या सुट्ट्या यामुळे बँक ग्राहकांना नेहमीच अनेक व्यवहार ठप्प होण्याचा त्रास सहन करावा लागतो. आता देखील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. काल महाशिवरात्रीची बँकांना सुट्टी झाल्या नंतर आज शुक्रवार हा एकच दिवस बँक व्यवहार करता येणार आहे. कारण उद्या पासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

यामध्ये काल गुरुवारी महाशिवरात्रीची सुट्टी झाल्यानंतर उद्या दुसरा शनिवार, रविवार या सुट्ट्या आल्या असून सोमवार आणि मंगळवारी बँकांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे आज शुक्रवार वगळता पाच दिवस बँका बंद राहणार आहेत.

त्यामुळे ज्या ग्राहकांना आपली महत्त्वाची कामे आजच उरकून घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आज बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते यासाठी ग्राहकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करण्यावर देखील लक्ष देणे देखील कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गरचेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!