Share

अंकिताचा तो व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं अनफॉलो ; सुशांतचे चाहते म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. अधून-मधून अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हडिओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात. आता नुकताच अंकिताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या अंकिताच्या या व्हिडीओ वरती सुशांतचे चाहते नाराज आहेत.

अंकिताच्या या व्हिडीओला जोरदार ट्रोल केलं जात आहे. काही लोकांनी लिहिले की, ‘सुशांतच्या मृत्यूनंतर ही फेमस झाली नाहीतर अगोदर हिला कुणी ओळखत नव्हतं. दुसऱ्याने लिहिले की, हिच्याकडे काही काम नाही खूपच फ्री वेळ आहे. बिग बॉस’मध्ये जाऊन मेहनतीने स्वत:चे नाव तयार कर असाही सल्ला देण्यात आला आहे.  सुशांतच्या नावावर फेमस होण्याची शॉर्टकट पद्धत चांगली नाही, तर अनेकांनी अंकिताला अनफॉलो करत असल्याचे म्हटंले आहे.

https://www.instagram.com/p/CLtLpoWFnhQ/?utm_source=ig_web_copy_link

मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली होती. यामुळे चाहते असा अंदाजा लावताना दिसत होते की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!