Share

पहा महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीचा रोमँटिक डान्स !

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : नुकतेच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कुटुंबीयांना वेळ देत आहे. क्रिकेटपासून दूर असल्यानं धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूरले आहेत. त्यामुळेच त्यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाची प्रतीक्षा आहे.

पण, या चाहत्यांना धोनीची झलक पाहण्याची संधी मिळाली आहे आणि निमित्त ठरलं ते धोनीच्या मित्राच्या लग्नाचे.. धोनीची पत्नी साक्षी हिनं सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. याच लग्नसमारंभात धोनीचा रोमँटिक अंदाजही अनेकांना पाहायला मिळाला.  धोनी आणि साक्षीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ फार आवडला आहे. या व्हिडीओ वरती चाहते भरभरून कंमेंटस देखील करत आहेत. धोनीचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी धोनी आणि साक्षीच्या जोडीला खूप पसंती दिली आहे.

https://twitter.com/TrendsDhoni/status/1361517625042374659?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!