Share

एमएस धोनी चित्रपटात सुशांत सोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने संपवलं जीवन

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता ‘संदीप नाहर’ यानं त्याच्या मुंबईतील गोरेगाव येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये जीवन संपवले. संदीप नाहर याने   दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात काम केलं होत . याशिवाय संदीपनं ‘केसरी’, ‘कहने को हमसफर हैं’ अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.

Who is Sandeep Nahar, Actor Who Died by Suicide After Posting Disturbing Video on Facebook?

संदीपने मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, संदीपनं आपल्या पोस्ट मध्ये कौटुंबिक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचं म्हंटल आहे. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचं देखील संदीपनं म्हटलं आहे.

‘संदीप नाहर’च्या अश्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला असून, चित्रपटसृष्टीत देखील चर्चेला उधाण आलं आहे. संदीपने खरच आपले जीवन संपवले आहे का ? याचा तपास आता पोलीस अधिकारी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!