Share

भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ कार्यकारणी नियुक्त्या जाहीर

Published On: 

औरंगाबाद : भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ कार्यकारणी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. हिंदू राष्ट्र चौकातील संत गाडगेबाबा उद्यानात शनिवारी हा सोहळा पार पडला. आगामी मनपा निवडणूक समोर ठेऊन ओबीसी मोर्चाची बांधणी करण्यात आलीय.

शहरातील सर्व मंडळांच्या कार्यकारणी या वेळी जाहीर करण्यात आल्या. भाजप ओबीसी समाजासोबत सुरवाती पासून असल्याचे नेत्यांनी उपस्थितांना सांगितले. ओबीसी मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षवाढीसाठी आपले योगदान द्यावे, तसेच आगामी मनपा निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार या सोहळ्यात करण्यात आला.

या वेळी खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केनेकर, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, विमल केंद्रे, माधुरी अदवंत, महेश माळवदकर, महिला मोर्चाच्या अमृता पालोदकर, मनीषा भन्साली, राजेश मेहता, कचरू घोडके यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!