🕒 1 min read
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास पोहचला आहे. शिवाय मृतांच्याही आकड्यानेही शंभरी पार केली आहे. आज 21 सप्टेंबरला नियोजन इमारतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, जिल्हा अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शुक्रवारी 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत वरील बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात एक आठवडा सार्वजनिक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/308832897082494/
महत्वाच्या बातम्या :
- #मराठा_आरक्षण : संभाजीराजेंनी केले राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत! म्हणाले…
- ‘देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है’ : खासदार राजीव सातव
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- ‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’
- मला देखील निवडणूक आयोगाची नोटीस : शरद पवारांचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
