Share

पुण्यात दिवसभरात १,६५८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ !

Published On: 

🕒 1 min read

पुण्यात गेल्या 24 तासांत  १,५०२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १,६५८ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. काल दिवसभरात ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १४ जण पुण्याबाहेरील रुग्ण आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल शहरात सायंकाळी साडे सातवाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ८३३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ५०२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २ ,९४९ रुग्णांवर ऑक्सीजनसह उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत शहरात एकूण ९४,४९७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १५ ,५४४ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ७६,६८६ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत २,२६७ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

शिवसेनेच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाचा विळखा ; अतिदक्षता विभागात उपचार सुरु

गेल्या २४ तासांत देशातील नव्या कोरोना बाधितांचा उच्चांक! तर आतापर्यंत ६० हजारहुन अधिक मृत्यू

भाजपा नेते निलेश राणे यांचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह!

पुणेकरांनो मास्क वापरा अन्यथा हजार रुपये दंड भरा!

पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले डिंभे धरण ओव्हर-फ्लो

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!