Share

भाजपा नेते निलेश राणे यांचा कोरोना अहवाल अखेर निगेटिव्ह!

Published On: 

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामान्य नागरिकांसह आता सेलिब्रेटी आणि राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे ट्विट करून माहिती दिली होती. निलेश राणे यांचा कोरोना अहवाल १६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता, काही वेळापूर्वीच त्यांनी अहवाल निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी शुभेच्छा देण्याऱ्यांचे आभार देखील मानले आहेत.

सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

“माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. आजारी असताना देखील त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधल्याचे दिसून येत होते.

‘वारीत साप सोडण्याची अफवा करणारे म्हणतात मंदिर उघडा…’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!