Share

Chitra Wagh | “…तर तुम्हाला करुणा मुंडेंची माफी मागावी लागेल” ; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री संजय राठोड यांनी संधी दिली गेली. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आहेत.

 

आम्ही राठोड यांच्या कुटुंबाची माफी मागावी असं वाटत असेल, तर त्यांना करुणा मुंडेंची मागावी लागेल. तेवढं मोठं मन आहे का? ती महिला आपल्या हक्कासाठी आली होती. तिची धिंड काढली, तिच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यात आलं, जेलमध्ये टाकलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनीही तिचे पाय धरले पाहिजेत. आम्हाला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!