🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल ३९ दिवसांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जूनमध्ये कोसळले जेव्हा शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरुद्ध बंड केले होते. यामध्ये आमदार संजय शिरसाट चर्चेत होते. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी गंभीर आरोप देखील केले होते. त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली नाही. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या :
- NCP VS BJP । “भाजपने लोकांच्या घरात डोकावून बाप कोण सांगण्याचा… “; शिवसेनेला सर्मथन देत राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- Sanjay Rathod on Chitra Wagh | “आतापर्यंत शांत होतो, पण यापुढे…” ; संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा!
- Chitra Wagh | संजय राठोड यांना क्लीन चिट महाविकास आघाडीने दिली – चित्रा वाघ
- Cabinet Meeting । शिंदे सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुप्पट!
- Rupali Patil on BJP | “शिवसेनेवर राज ठाकरेंनी अधिकार दाखवला नाही मग…” रुपाली पाटलांचा भाजपला टोला


