Share

तू हसताना गोड दिसतेस ! ; बुमराहच्या पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Published On: 

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. सह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला.

या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे. इंग्लंड संघासोबतच्या कसोटी मालिकेसाठी बराच वेळ शिल्लक असल्यामुळे भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील. या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CQvsuQuF84i/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान जसप्रीत बुमराह देखील आपल्या पत्नीसह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने त्याचा आणि पत्नीचा सेल्फी फोटो पोस्ट केला आहे. पोस्ट केलेल्या या पोस्ट मध्ये पती पत्नी फार क्युट दिसत आहेत. या फोटोवर त्याने एक छान असे कॅप्शन देखील लिहिणार आहे. शेअर केलेला हा फोटो बुमराहच्या चाहत्यांना त्यांचा हा फोटो फार आवडला आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!