Share

योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा पडला पार!

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यूपीमध्ये ३५ वर्षांनंतर एका पक्षाला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे.

लखनऊच्या पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

आदित्यनाथ योगी यांची शपथ –

मी आदित्यनाथ योगी… मी देवाची शपथ घेतो की कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर माझी खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल. मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेन. उत्तर प्रदेश राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझी कर्तव्ये शुद्ध विवेकाने पार पाडीन आणि सर्व प्रकारच्या लोकांना संविधान आणि कायद्यानुसार, भीती, पक्षपात, आपुलकी किंवा द्वेष न बाळगता न्याय देईन.

महत्वाच्या बातम्या

“पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी…” – उद्धव ठाकरे संतापले  

PAK vs AUS : ऐतिहासिक मालिकाविजय..! तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं रचला नवा इतिहास

“रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत”; उद्धव ठाकरेंचा टोला

विवेक अग्निहोत्री बनवणार दिल्ली दंगलीवर चित्रपट, म्हणाले…

गिरीश बापट यांचा भाजपला घरचा आहेर; ठाकरे सरकारच्या निर्णयाचं केले स्वागत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!