Share

“गजवा-ए-हिंदचे स्वप्न पाहणाऱ्यांचे…”, योगी आदित्यनाथांचे मोठे वक्तव्य

Published On: 

उत्तर प्रदेश : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असे योगी म्हणाले आहेत.

योगी यांनी कर्नाटकमधील हिजाब वादावर भाष्य केले असून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का? लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असे योगी म्हणाले. तसेच भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे हे तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवाव, असेही योगी म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत बोलत असतांना योगी म्हणाले होते की, ‘नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल. कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही.’ तसेच नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असेही योगी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!