Share

‘पायाला भेगा, हाताला घट्टे, हेच शेतकऱ्याच्या मुलीचे सौंदर्य’ – यशोमती ठाकूर

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: पायाला पडलेल्या भेगा, हातावर असलेले घट्टे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्यांच्या मुलीच खरं सौंदर्य असतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कुणीही हिणवण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात अमरावती जिल्ह्याच्या पालक मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले आहे. त्या नांदगाव पेठ येथील अंगणवाडी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होत्या.

सौंदर्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी हेसुद्धा सावळ्या रंगाचेच होते. नट्टापट्टा करून आपल्याला कुठेही मॉडेलिंग करायला जायचे नाही आपण शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यातच धन्यता मानतो. आपल्याला कुठेही मिरवण्याची गरज नाही ,असा टोलाही ठाकूर यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!