Share

नेहा कक्कर लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात?

Published On: 

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नेहा कक्करने रोहनप्रीत सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्या नंतर नेहाच्या लग्नाची चर्चा होऊ लागली होती.

https://www.instagram.com/p/CGG1uhxDXWg/?utm_source=ig_web_copy_link

नेहा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर रोहनप्रीत सोबतचे फोटोज या दिवसामध्ये सतत पोस्ट करत असून, रोहनप्रीत आणि नेहाचे लग्न होणार असल्याची चर्चा होऊ लागली होती. मध्यनतरी नेहाच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

https://www.instagram.com/p/CGY0GQ3jMP9/?utm_source=ig_web_copy_link

पुन्हा एकदा नेहाआणि रोहनप्रीत यांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा आज होत आहे. कारण नेहाने एक छोटा व्हिडीओ आपल्या  इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे, रोहनने देखील त्याच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CGT_QeyDat8/?utm_source=ig_web_copy_link

यामध्ये बॅकग्राऊंडला एक रोमँटिक गाणं सुरू आहे तर हे कपल एकमेकांचे हात पकडून बसले आहेत. रोहनने नेहाला जेव्हा त्याच्या कुटुंबियांना भेटवले तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे नेहाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. नेहाच्या आणि प्रोहनप्रीत यांच्या नात्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CGgqhs5D4yR/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!