Share

Prajakta Mali : “तू ज्या कलाकृतीत असते ती हिट का होते?” यावर प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा! म्हणाली…

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नुकतीच ‘रानबाजार’ ही तिची मराठी वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. यानंतर तिचा ‘वाया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीने तिच्या कलाकृती हिट होण्यामागचे कारण सांगितले आहे.

वाया चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने एक मुलाखत दिली. ‘प्राजक्ता ज्या ज्या कलाकृतीत असते ती कलाकृती हिट होते.’ यावर प्राजक्ताने स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, “असं नाही मला आधीच माहित असतं की ही कलाकृती हिट होणार आहे. म्हणूनच मी त्या प्रोजेक्टला होकार देते. चंद्रमुखीची संहिता ऐकवल्यावरच मला कळलं होतं की हा एक यशस्वी व्यावसायिक चित्रपट आहे.” प्राजक्ताचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CfL1ZhpAPc6/

दरम्यान, वाया या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत प्राजक्ता माळी दिसणार आहे. या चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची आहे. त्याचबरोबर चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!